कोरेगाव भीमामध्ये लाखोंची गर्दी, सुरक्षेची चोख व्यवस्था, इंटरनेट सेवा बंद

यावर्षी अशी कोणती घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

ABP News Bureau Last Updated: 01 Jan 2019 01:09 PM

बैकग्राउंड

पुणे : कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो आंबेडकरी बांधव कोरेगाव भीमामध्ये आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या...More

प्रकाश आंबेडकर यांचं विजयस्तंभाला अभिवादन