आज दिवसभरात... 02 फेब्रुवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 02 Feb 2019 03:04 PM

बैकग्राउंड

1. मोदी सरकारच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा, पाच लाखांपर्यंतचंच उत्पन्न करमुक्त, एफडीतून मिळणाऱ्या व्याजातही करसवलत2. निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्पात करसवलत देऊन मोदींचा मास्टरस्ट्रोक, कामगारांना बोनस-पेन्शन सुरू, तर सैनिकांचं पेन्शन दुप्पट3. अल्प भूधारक...More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोलकात्यामधील रॅलीदरम्यान प्रचंड गर्दीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ, गोंधळामुळे मोदींवर भाषण आटोपतं घेण्याची वेळ