LIVE BLOG | आज दिवसभरात... 15 फेब्रुवारी 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 28 Feb 2019 06:54 AM

बैकग्राउंड

1. देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, जम्मू काश्मिरमधील पुलवामात अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या बसवर धडकवली, 39 जवान शहीद, तर 20 जखमी2. हल्ल्यामुळे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा...More

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची निवड, संघामध्ये बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन, के.एल राहुलला संधी, मयांक मार्केंडेयचं पदार्पण