आज दिवसभरात... 25 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau Last Updated: 25 Jan 2019 08:29 PM
बैकग्राउंड
1. आता निवडणुका झाल्यास देशात त्रिशंकू स्थितीची शक्यता, एबीपी-सी वोटरचा सर्व्हे, महाराष्ट्रात युती झाली नाही तर आघाडीचा झेंडा2. युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टीची मागणी, तर भाजपची 126 जागा देण्याची तयारी,...More
1. आता निवडणुका झाल्यास देशात त्रिशंकू स्थितीची शक्यता, एबीपी-सी वोटरचा सर्व्हे, महाराष्ट्रात युती झाली नाही तर आघाडीचा झेंडा2. युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टीची मागणी, तर भाजपची 126 जागा देण्याची तयारी, 4 ते 5 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती3. कर्जप्रकरणी व्हिडीओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याविरोधात गुन्हा, मुंबई, औरंगाबादसह चार ठिकाणी सीबीआयचे छापे4. रशियाजवळ कर्चच्या समुद्रात दोन तेलवाहू जहाजांची टक्कर, 14 खलाशांचा मृत्यू, तर बेपत्ता असलेल्या 9 खलाशांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश5. लान्स नायक नाजीर वानींना अशोकचक्र पुरस्कार, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून वीरमरण, दहशतवादी ते सैनिक प्रवासाची आठवण6. मोठ्या प्रमाणात पाणी लागणाऱ्या ऊसाला शुगर बीटचा पर्याय, हिंगोलीमध्ये देशातील पहिल्या प्रयोगाला सुरुवात, वसमतचा कारखाना करणार साखर निर्मिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार, सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार