अर्थसंकल्प 2019 : छोटे शेतकरी, कामगार, महिलांसाठी मोठे निर्णय, आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी 2019 चा अर्थसंकल्प संसदेत मांडला. यात छोटे शेतकरी, कामगार, महिलांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तर आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांपर्यंत केली असून ३ कोटी करदात्यांना लाभ होणार आहे.

ABP News Bureau Last Updated: 01 Feb 2019 12:50 PM

बैकग्राउंड

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे.  केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आज सकाळी 10 वाजता अर्थसंकल्प मांडतील. निवडणुका तोंडावर असल्यानं...More

निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून घोषणांचा पाऊस, अर्थमंत्री पियुष गोयलांनी बजेट सभागृहाच्या पटलावर ठेवलं