LIVE BLOG | आज दिवसभरात... 12 फेब्रुवारी 2019
देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau Last Updated: 12 Feb 2019 11:24 PM
बैकग्राउंड
1. लखनौमध्ये प्रियांका गांधींचा रोड शो, उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये नवचैतन्य, यूपीमध्ये सत्ता आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधींच्या खांद्यावर2. दिवंगत गायक भूपेन हजारिकांच्या कुटुंबीयांचा 'भारतरत्न' स्वीकारण्यास नकार, नागरिकत्व बिलाला विरोध असल्याने हजारिकांच्या...More
1. लखनौमध्ये प्रियांका गांधींचा रोड शो, उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये नवचैतन्य, यूपीमध्ये सत्ता आणण्याची जबाबदारी प्रियांका गांधींच्या खांद्यावर2. दिवंगत गायक भूपेन हजारिकांच्या कुटुंबीयांचा 'भारतरत्न' स्वीकारण्यास नकार, नागरिकत्व बिलाला विरोध असल्याने हजारिकांच्या मुलाचा पवित्रा3. मुंबईत मराठी भाषिकांच्या तुलनेत हिंदी भाषिक टक्का वाढला, आयआयपीएसच्या अहवालातून धक्कादायक माहिती उजेडात, शिवसेना, मनसेच्या डोळ्यात अंजन घालणारी बाब समोर4. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण, जलपर्णीच्या निविदेवरुन वाद, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं महापौरांच्या दालनात आंदोलन5. टोळीच्या वर्चस्वातून मालेगाव शहरात दहशत माजवणाऱ्या नऊ गुंडांना अटक, पाच जण जखमी,6. दिल्ली क्रिकेटमध्ये गुंडाचा हैदोस, सिलेक्टर अमित भंडारी यांच्यावर प्राणघातक हल्ला, खेळाडूला अंडर-23 संघात घुसवण्याचा आटापिटा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात मोठी पाईपलाईन फुटली, ठाकुर्ली पूर्वेच्या जलाराम मंदिर परिसरातली घटना, पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया