आज दिवसभरात... 29 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 29 Jan 2019 10:53 PM

बैकग्राउंड

1. युतीच्या पायाभरणीसाठी आता हिंदुत्त्वाचा नारा, मुख्यमंत्र्यांकडून जालन्यात संकेत, तर युतीसाठी शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा संजय राऊतांचा दावा2. राज्यातील लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी मुंबईत काँग्रेसची आज आणि उद्या बैठक, दिल्लीश्वरांनी मोहोर...More

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग येत्या गुरुवारी दोन तास बंद राहणार, 31 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक बंद, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेल हद्दीत गँट्री बसवण्याचे काम, पुण्याकडे जाणारी वाहतूक कळंबोली बायपास रोड मार्गे वळवण्यात येणार