LIVE BLOG : Pulawama Attack : पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी 12 पेक्षा अधिक संशयित पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या भ्याड हल्ल्यासाठी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी नागरिक करत आहेत. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

ABP News Bureau Last Updated: 15 Feb 2019 11:47 PM

बैकग्राउंड

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 37 जवान शहीद झाले असून पाच...More

पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी 12 पेक्षा अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जैश ए मोहम्मदच्या सक्रिय दहशतवाद्यांचा शोध सुरु