आज दिवसभरात... 5 फेब्रुवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau Last Updated: 05 Feb 2019 02:24 PM
बैकग्राउंड
1. ममता बॅनर्जींच्या समर्थनात दिल्लीत विरोधक एकवटले, शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक, तर जीव देईन पण तडजोड करणार नाही, ममतांचा सरकारला इशारा2. पंतप्रधान कार्यालयातील तज्ज्ञ मंडळींनी चर्चेला यावं, अण्णा हजारेंचं सरकारला...More
1. ममता बॅनर्जींच्या समर्थनात दिल्लीत विरोधक एकवटले, शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक, तर जीव देईन पण तडजोड करणार नाही, ममतांचा सरकारला इशारा2. पंतप्रधान कार्यालयातील तज्ज्ञ मंडळींनी चर्चेला यावं, अण्णा हजारेंचं सरकारला आवाहन, भामरे आणि महाजनांसोबतची चर्चा निष्फळ3. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्याच्या जीव घेईन, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं विधान, जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र4. संसदेचं अधिवेशन सुरु असताना शिवसेना खासदारांना मातोश्रीवर बोलावणं, आज दोन महत्त्वाच्या बैठका तर युतीसाठी 25-23 चा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती5. कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची परवानगी, मल्ल्याला अपीलासाठी 14 दिवसांची मुदत, भारत सरकारला मोठं यश
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">