आज दिवसभरात... 24 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 24 Jan 2019 08:23 PM

बैकग्राउंड

1. लवकरच शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चर्चांना सुरुवात, सूत्रांची माहिती, भाजपच्या राज्य कार्यकारिणीआधी जागावाटपाच्या हालचालींना वेग2. ठाकरे सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजित पानसेंचा काढता पाय, जागा न मिळाल्यानं नाराजी, राऊतांसोबत खडाजंगीची चर्चा3. निवडणुकांच्या...More

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील जागेवरुन मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात गोंधळ,
एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचीच घोषणाबाजी, गायकवाडांशिवाय कोणालाही तिकीट द्या, कार्यकर्ते आक्रमक, भालचंद्र मुणगेकरही या जागेसाठी इच्छुक