महाराष्ट्र केसरी : कोणाची सरशी, कोणी धरला घरचा रस्ता?

तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

ABP News Bureau Last Updated: 22 Dec 2018 06:49 PM

बैकग्राउंड

जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री...More


महाराष्ट्र केसरी मॅट विभाग तिसरी फेरी :

पुणे शहरचा अभिजीत कटके पुढच्या फेरीत. मांडीचे स्नायू दुखावल्याने बुलडाण्याच्या युवराज भोसलेची माघार