आज दिवसभरात... 30 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 30 Jan 2019 09:44 PM

बैकग्राउंड

1. मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही, आरक्षणासाठी मराठा समाज पात्र, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्वाळा2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बळीराजाला मदतीचा हात, महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींचा निधी, इतर दुष्काळग्रस्त राज्यांनाही...More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाआघाडीत आल्यास फायदाच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, प्रकाश आंबेडकरांसोबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती