कॅन्सरने जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल 'सॅमसंग'ची दिलगिरी

संगणक चीप आणि डिस्प्ले (सेमीकंडक्टर) फॅक्टरींमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सॅमसंगने खेद व्यक्त केला आहे.

ABP News Bureau Last Updated: 13 Dec 2018 03:22 PM

बैकग्राउंड

मुंबई : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांमुळे कर्मचाऱ्यांना जीव गमवावे लागल्याबद्दल 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'ने दिलगिरी व्यक्त केली आहे. संगणक चीप आणि डिस्प्ले (सेमीकंडक्टर) फॅक्टरींमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सॅमसंगने खेद...More

Congress - 23, BJP-15